नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माहिती आयुक्त बिमल जुल्का यांची मुख्य माहिती आयुक्त म्हणून आज निवड करण्यात आली.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात जुल्का यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.