नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीत झालेली घसरण आणि शेअर बाजारात झालेली घसरण याचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला.
मुंबईच्या बाजारपेठेत २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम तोळा ४४ हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते अशी माहिती इंडियन बुलियन आणि ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे. महिनाभरात २४ कॅरेट सोनं सुमारे ४ हजार रुपयांनी महाग झालं आहे.