नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोल्हापुरातलं श्री महालक्ष्मीअंबाबाई मंदिर १७ मार्चपासून बंद आहे. तेव्हापासून देवीचं लाईव्ह दर्शन घेण्यासाठी भाविकांची संख्या दुप्पट झाली आहे.
आजपर्यंत पंचवीस लाख भाविकांनी देवीचं लाईव्ह दर्शन घेतलं, तर ११ लाख भाविकांनी ज्योतिबाचं दर्शन घेतलं.