मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्गामुळं मुंबईतल्या दोन पोलिसांचा मृत्यू झाला आहे.

वाकोला पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत एक ५७ वर्षीय हेड़ कॉन्स्टेबल आणि संरक्षण शाखेत कार्यरत एक ५२ वर्षीय हेड कॉन्स्टेबलचा कोरोनामुळं मृत्यू झाला.

मुख्यमंत्री आणि मुंबई पोलिसांनी या शूर योद्धांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.