नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमरावती जिल्ह्यातील मेळघाट प्रकल्पात बुद्ध पौर्णिमेच्या रात्री वन्यप्राण्यांची शिरगणती झाली.

मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील एकूण 546 मचाणीवरून एकूण 17 हजार 186 प्राण्यांचे दर्शन झाले.

त्यामध्ये 35 वाघ, 40 बिबटे, 340 अस्वलं 172 रानकुत्रे, 752 गवे याशिवाय मोठ्या प्रमाणात इतर तृणभक्षी प्राणी आढळून आले, अशी माहिती मेलघट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांनी दिली.