नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मिरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत आज दोन दहशतवादी मारले गेले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
अवंतीपुरा भागातल्या सैमोह इथं दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला सुरक्षादलांनी चोख प्रत्त्युतर दिलं. या दहशतवाद्यांची ओळख अजून पटलेली नाही.