नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला. दंतेवाडा जिल्ह्यातल्या जंगलात ही चकमक झाली.

चकमकीनंतर शोध घेतला असता, जंगलात या नक्षलवाद्याचा मृतदेह सापडला. त्याची ओळख पटली असल्याची माहिती सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. या नक्षलवाद्यावर ८ लाख रुपयांचं बक्षिसही ठेवलं होतं.