Home ताज्या घडामोडी पर्यावरण दिनानिमित्त राज्यपालांचे राजभवन येथे वृक्षारोपण ताज्या घडामोडीमहाराष्ट्र पर्यावरण दिनानिमित्त राज्यपालांचे राजभवन येथे वृक्षारोपण By Ekach Dheya - June 5, 2020 481 Facebook Twitter WhatsApp Telegram मुंबई : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज राजभवन येथे चाफ्याचे रोप लावले. प्रत्येक व्यक्तीने पर्यावरण संवर्धनासाठी किमान एक रोप लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन राज्यपालांनी केले आहे. RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR ताज्या घडामोडी ‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही : महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण ताज्या घडामोडी पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध ताज्या घडामोडी बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात