पिंपरी : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने निगडी येथील पुतळ्यास माजी उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

यावेळी भोसरी प्रथम आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक संजय वाबळे, नाना काटे, प्रवीण भालेकर, वैशाली काळभोर, मयुर कलाटे, आदी समाजातील कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.