मुंबई : राज्यात ७६३७ रुग्ण बरे झाले तर १४ हजार ८८८ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ते ७२.६९ टक्के झाले. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख २२ हजार ४२७ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ७२ हजार ८७३ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आज निदान झालेले १४,८८८ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले २९५ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१८५४ (२८), ठाणे- २५७ (४), ठाणे मनपा-२६८ (४), नवी मुंबई मनपा-५१९ (२), कल्याण डोंबिवली मनपा-५१७ (५), उल्हासनगर मनपा-४३, भिवंडी निजामपूर मनपा-३३, मीरा भाईंदर मनपा-१४४ (७), पालघर-१८४, वसई-विरार मनपा-१७३, रायगड-३८८ (१), पनवेल मनपा-२०५ (४), नाशिक-२४० (१), नाशिक मनपा-७१२ (१६), मालेगाव मनपा-३५, अहमदनगर-३४६ (७५),अहमदनगर मनपा-२५८ (१२), धुळे-११७, धुळे मनपा-६५ (१), जळगाव- ५१९ (१४), जळगाव मनपा-८०, नंदूरबार-१३० (२), पुणे- ५८२ (२), पुणे मनपा-१६४० (३७), पिंपरी चिंचवड मनपा-१००८ (७), सोलापूर-१६६ (१७), सोलापूर मनपा-२७ (३), सातारा-५०५ (३), कोल्हापूर-२१४ (८), कोल्हापूर मनपा-१७२ (७), सांगली-२२५ (५), सांगली मिरज कुपवाड मनपा-२१७ (१५), सिंधुदूर्ग-२०, रत्नागिरी-६५ (४), औरंगाबाद-११४ (५),औरंगाबाद मनपा-२२४ (९), जालना-६१, हिंगोली-१८ (१), परभणी-३१, परभणी मनपा-४५ (१), लातूर-९३, लातूर मनपा-९० (१), उस्मानाबाद-५५ (५),बीड-८३ (८), नांदेड-१४३ (२), नांदेड मनपा-९७ (१), अकोला-२५, अकोला मनपा-२२, अमरावती-२६, अमरावती मनपा-७५ (२), यवतमाळ-१०५ (३), बुलढाणा-१०८, वाशिम-६१ (१), नागपूर-२५३ (४), नागपूर मनपा-१०१२ (३२), वर्धा-५२, भंडारा-३२ (२), गोंदिया-६० (१), चंद्रपूर-२८, चंद्रपूर मनपा-२१, गडचिरोली-११, इतर राज्य १५ (१).
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३७ लाख ९४ हजार ०२७ नमुन्यांपैकी ७ लाख १८ हजार ७११ नमुने पॉझिटिव्ह (१८.९४ टक्के) आले आहेत. राज्यात १२ लाख ६८ हजार ९२४ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३३ हजार ६४४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २९५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.२१ टक्के एवढा आहे.
राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील
मुंबई: बाधित रुग्ण- (१,३९,५३७) बरे झालेले रुग्ण- (१,१२,७४३), मृत्यू- (७५०५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३१०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८,९७९)
ठाणे: बाधित रुग्ण- (१,२६,०४२), बरे झालेले रुग्ण- (१,०२,३७४), मृत्यू (३६४६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०,०२१)
पालघर: बाधित रुग्ण- (२४,१५७), बरे झालेले रुग्ण- (१६,९१२), मृत्यू- (५५९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६६८६)
रायगड: बाधित रुग्ण- (२७,६२२), बरे झालेले रुग्ण-(२१,८६०), मृत्यू- (७२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (५०३२)
रत्नागिरी: बाधित रुग्ण- (३५८९), बरे झालेले रुग्ण- (२०४३), मृत्यू- (१२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४१७)
सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (१०३०), बरे झालेले रुग्ण- (५४३), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४७१)
पुणे: बाधित रुग्ण- (१,५८,२६९), बरे झालेले रुग्ण- (१,१०,३९७), मृत्यू- (३८६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४४,००३)
सातारा: बाधित रुग्ण- (१०,९९५), बरे झालेले रुग्ण- (६४६६), मृत्यू- (३११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४२१६)
सांगली: बाधित रुग्ण- (१०,१०८), बरे झालेले रुग्ण- (५७४१), मृत्यू- (३३९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४०२८)
कोल्हापूर: बाधित रुग्ण- (१९,०७६), बरे झालेले रुग्ण- (१२,५९२), मृत्यू- (५३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५९४९)
सोलापूर: बाधित रुग्ण- (१७,७३८), बरे झालेले रुग्ण- (१२,६७३), मृत्यू- (७१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३४७)
नाशिक: बाधित रुग्ण- (३४,६१५), बरे झालेले रुग्ण- (२३,०९८), मृत्यू- (७८१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०,७३६)
अहमदनगर: बाधित रुग्ण- (१७,८९६), बरे झालेले रुग्ण- (१३,७३१), मृत्यू- (२६३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३९०२)
जळगाव: बाधित रुग्ण- (२३,९१६), बरे झालेले रुग्ण- (१६,३२३), मृत्यू- (७९४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६७९९)
नंदूरबार: बाधित रुग्ण- (२०७५), बरे झालेले रुग्ण- (१०७६), मृत्यू- (६२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९३७)
धुळे: बाधित रुग्ण- (६९५९), बरे झालेले रुग्ण- (४८९९), मृत्यू- (१९०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८६८)
औरंगाबाद: बाधित रुग्ण- (२१,७४५), बरे झालेले रुग्ण- (१५,५११), मृत्यू- (६३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५५९९)
जालना: बाधित रुग्ण-(४००९), बरे झालेले रुग्ण- (२४२८), मृत्यू- (१२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४५८)
बीड: बाधित रुग्ण- (४३७४), बरे झालेले रुग्ण- (२४५५), मृत्यू- (१०५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (१८१४)
लातूर: बाधित रुग्ण- (७०२२), बरे झालेले रुग्ण- (३९८७), मृत्यू- (२४४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७९१)
परभणी: बाधित रुग्ण- (२२६९), बरे झालेले रुग्ण- (८८७), मृत्यू- (७०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३१२)
हिंगोली: बाधित रुग्ण- (१२९२), बरे झालेले रुग्ण- (१०४९), मृत्यू- (३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१३)
नांदेड: बाधित रुग्ण- (५७२५), बरे झालेले रुग्ण (२८७३), मृत्यू- (१६५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६८७)
उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (५३२८), बरे झालेले रुग्ण- (३१६४), मृत्यू- (१४१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०२३)
अमरावती: बाधित रुग्ण- (४५८५), बरे झालेले रुग्ण- (३४८४), मृत्यू- (११२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९८९)
अकोला: बाधित रुग्ण- (३६११), बरे झालेले रुग्ण- (२८८७), मृत्यू- (१४९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५७४)
वाशिम: बाधित रुग्ण- (१५२८), बरे झालेले रुग्ण- (११८३), मृत्यू- (२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१९)
बुलढाणा: बाधित रुग्ण- (२९६५), बरे झालेले रुग्ण- (१९८०), मृत्यू- (६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९१६)
यवतमाळ: बाधित रुग्ण- (२७४४), बरे झालेले रुग्ण- (१८४९), मृत्यू- (६७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८२८)
नागपूर: बाधित रुग्ण- (२२,३७८), बरे झालेले रुग्ण- (१२,१०७), मृत्यू- (५८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (९६८८)
वर्धा: बाधित रुग्ण- (६८६), बरे झालेले रुग्ण- (३६६), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०६)
भंडारा: बाधित रुग्ण- (८१९), बरे झालेले रुग्ण- (५०४), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९८)
गोंदिया: बाधित रुग्ण- (११४८), बरे झालेले रुग्ण- (७६६), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३६७)
चंद्रपूर: बाधित रुग्ण- (१५५९), बरे झालेले रुग्ण- (९२१), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६२३)
गडचिरोली: बाधित रुग्ण- (६२५), बरे झालेले रुग्ण- (५५५), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६९)
इतर राज्ये: बाधित रुग्ण- (६७५), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (६७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६०८)
एकूण: बाधित रुग्ण-(७,१८,७११) बरे झालेले रुग्ण-(५,२२,४२७),मृत्यू- (२३,०८९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३२२),ॲक्टिव्ह रुग्ण-(१,७२,८७३)
(टीप: आज नोंद झालेल्या एकूण २९५ मृत्यूंपैकी २११ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २६ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २६ मृत्यू हे पुणे -६, ठाणे -४, सोलापूर -३, नागपूर -३, नाशिक -३, रत्नागिरी -२, कोल्हापुर -२, अहमदनगर -१, पालघर -१ आणि यवतमाळ -१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)