पुणे :- पुणे विभागातील 2 लाख 46 हजार 236  कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 3  लाख 31 हजार 139 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या   76 हजार 364  इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 8 हजार 539  रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण  2.58 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 74.36 टक्के आहेअशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

 पुणे जिल्हा

पुणे जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण  2 लाख 24   हजार 826 रुग्णांपैकी  1 लाख 78 हजार 393    रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 41  हजार 401 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार   32 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.24 टक्के इतके आहे तर  बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण 79.35 टक्के आहे.

सातारा जिल्हा

सातारा जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 23  हजार 949  रुग्णांपैकी 14  हजार 833 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  8  हजार 457 आहे. कोरोनाबाधित एकूण 659  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 24  हजार 839  रुग्णांपैकी 17  हजार 174  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 6   हजार 728 आहे. कोरोनाबाधित एकूण 937  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा

सांगली  जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण  23  हजार 192 रुग्णांपैकी  13  हजार 92  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या हजार 248 आहे. कोरोनाबाधित एकूण 852  रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कोल्हापूर जिल्हा

कोल्हापूर जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 3हजार 333  रुग्णांपैकी 22  हजार 744  रुग्ण  बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  10  हजार 530 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 59  रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

 कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 7  हजार 214 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 4 हजार 134सातारा जिल्ह्यात 1 हजार 86सोलापूर जिल्ह्यात 661 , सांगली जिल्ह्यात 886  तर कोल्हापूर जिल्ह्यात 447 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 14 लाख 73  हजार 239 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी  3 लाख 31 हजार  139  नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि. 13  सप्टेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )