नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला नवरात्र उत्सवाच्या दिल्या आहेत.

“नवरात्रीच्या प्रथम दिनी माता शैलपुत्रीला नमन. तिचे आशीर्वाद आपल्या पृथ्वीला सुरक्षित, आरोग्यपूर्ण आणि समृध्द करोत. तिच्या आशिर्वादाने गरीब आणि वंचितांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडून येवो”, अशा शुभेच्छा पंतप्रधानांनी व्यक्त केल्या.

ॐ देवी शैलपुत्र्यै नमः॥