नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या हवामान आणि पृथ्वी निरीक्षण उपग्रह इओएस ०१ या उपग्रहाचं प्रक्षेपण आज केलं गेले. कृषी, वन आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात या उपग्रहाची मदत होईल. उपग्रहांचं प्रक्षेपण श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून केलं जाणार आहे.