पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून सांगली येथील पूरग्रस्त परिस्थितीत व्यवस्थापनासाठी यंत्रणा पाठवण्यात आली.
यावेळी महापौर राहुल जाधव , सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, विरोधी पक्षनेते नाना काटे , आयुक्त श्रावण हर्डीकर,अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील,कार्यकारी अभियंता रामदास तांबे, प्रवीण लडकत, प्रशांत पाटील, आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी ओमप्रकाश बहिवाल आदी मान्यवर उपस्थित होते .