नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री गुरु नानक देव जी यांच्या प्रकाश पर्वानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

“श्री गुरु नानक देव जी यांना त्यांच्या प्रकाश पर्वानिमित्त मी नमन करतो. श्री गुरू नानक जी यांचे विचार आपल्याला समाजाची सेवा करण्याची आणि चांगले विश्व घडवण्याची प्रेरणा देत राहो,” असे पंतप्रधानांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटले आहे.