नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज संध्याकाळी देशाला संबोधित करणार आहेत.त्यामुळे आकाशवाणी मुंबई केंद्रावरून रोज प्रसारित होणारे प्रादेशिक बातमीपत्र आज ६ वाजून ४५ मिनिटांनी प्रसारित होणार आहे. हा बदल फक्त आजपुरता आहे.