पिंपरी : मृणाल विनोद सुर्वे यांची मिस पुणे २०१९ करीता निवड झाल्याबद्दल महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते त्यांचा महापौर कक्षात सत्कार करून अभिनंदन करण्यात आले यावेळी महिला व बालकल्याण समिती सभापती निर्मला कुटे व नगरसेविका आरती चोंधे उपस्थित होते