नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांनी आज शपथ घेतली राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित होते.