पिंपरी : महानगरपालिकेच्या वतीने शहरतील विविध विकास कामांचे भूमिपूजन व उदघाटन पशुसंवर्धन,  दुग्ध मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी महापौर राहूल जाधव, आमदार क्ष्मण जगतापआमदार महेश लांडगेखासदार अमर साबळे, उपमहापौर सचिन चिंचवडे स्थायी समिती सभापती विलास मडिगेरीसत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवारविरोधी पक्षनेता विठठल ऊर्फ नाना काटे, शिवसेना गटनेते राहुल कलाटेआयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसेवक व नगरसेविका आदि मान्यवर उपस्थित होते.