Home ताज्या घडामोडी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज ताज्या घडामोडीमहाराष्ट्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज By Ekach Dheya - December 2, 2021 768 Facebook Twitter WhatsApp Telegram मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज सकाळी सर एच एन रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, असे रुग्णालयाचे डॉक्टर अजित देसाई यांनी आज सांगितले. पुढील काही दिवस मुख्यमंत्र्यांना घरूनच काम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR ताज्या घडामोडी ‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही : महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण ताज्या घडामोडी पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध ताज्या घडामोडी बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात