Home ताज्या घडामोडी PSLV-C-५३ आणि DS-EO सिंगापूरच्या तीन उपग्रहांचं श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून... ताज्या घडामोडीराष्ट्रीय PSLV-C-५३ आणि DS-EO सिंगापूरच्या तीन उपग्रहांचं श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वीरित्या प्रक्षेपण By Ekach Dheya - June 30, 2022 149 Facebook Twitter WhatsApp Telegram नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ईस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं PSLV-C-५३ आणि DS-EO सह सिंगापूरच्या तीन उपग्रहांचं आज संध्याकाळी श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वीरित्या प्रक्षेपण केलं. RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR ताज्या घडामोडी पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध ताज्या घडामोडी बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात ताज्या घडामोडी अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा