मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी तालुक्यातल्या रायगड नगर इथं परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या द्राक्ष पिकाची पाहणी केली आणि परिस्थिती समजून घेतली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज आहिरे तसेच इगतपुरीचे काँग्रेस पक्षाचे आमदार हिरामण खोसकर हे देखील पवारांसोबत उपस्थित होते.