नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बुलबुलया चक्रीवादळाची तीव्रता वाढली असून ओदिशा आणि पश्चिम बंगालच्या काही भागात मुसळधार पाऊस  होत आहे. बुलबुल हे चक्रीवादळ उद्या सकाळी पश्चिम बंगाल आणि बांग्लादेशात धडकण्याची शक्यताही हवामान विभागानं व्यक्त केली आहे.