नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीर नियंत्रण रेषेजवळच्या शहापूर आणि पूंछ भागातल्या भारतीय छावण्यांवर पाकिस्तानी सैन्यानं हातगोळ्यांचा मारा करत युद्धबंदीचं उल्लंघन केलं.

प्रत्त्युतरादाखल भारतीय सैन्यानं जोरदार गोळीबार केला. भारतीय भागात कसल्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही.