नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इस्राएल इथल्या गाझा भागात आज सकाळी इस्राएली हवाई दलानं हल्ला केला. दक्षिण भागात पॅलेस्टाईनच्या समर्थकांनी काल केलेल्या रॉकेट हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हमास सैन्य दलाच्या दोन केंद्रावर हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही.