नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुजरात पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकानं काल संध्याकाळी वडोदरा इथून इस्लामिक स्टेटच्या संशयिताला अटक केली.

जाफर अलीम मोहम्मद हलीक असं या संशयिताचं नावं असून त्याला गोरवां परिसरातून अटक करण्यात आली. पुढील तपासासाठी त्याला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाकडे पाठण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.