Home Blog Page 101

हवाई वाहतूक करणाऱ्या कंपन्यांनी भाडेवाढ केल्याबद्दल जोतारादित्य शिंदे यांनी केली चिंता व्यक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हवाई वाहतूक करणाऱ्या कंपन्यांनी काही हवाईमार्गांवर भाडेवाढ केल्याबद्दल केंद्रिय हवाई वाहतूक मंत्री जोतारादित्य शिंदे यांनी काल चिंता व्यक्त केली. हवाईवाहतूक सल्लागार...

महाराष्ट्रात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना अधिक चालना देण्यासाठी स्वतंत्र सचिव नेमण्याला मुख्यमंत्र्यांची मान्यता

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना अधिक चालना देण्यासाठी एक स्वतंत्र सचिव नेमण्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. केंद्र आणि...

दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया उद्यापासून सुरु होणार

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं इयत्ता दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. यानुसार...

गेल्या नऊ वर्षात भारतानं ३८९ परदेशी उपग्रह प्रक्षेपित केल्याची डॉ. जितेंद्र सिंह यांची माहिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या नऊ वर्षांमध्ये भारतानं ३८९ परदेशी उपग्रह प्रक्षेपित केल्याचं केंद्रीय अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. दूरदर्शनच्या ...

प्रसून जोशी यांच्या हस्ते सीबीएफसीच्या सुधारीत संकेतस्थळ आणि अँपचे उद्धाटन करण्यात आले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माहिती आणि प्रसारणमंत्रालयातंर्गत केंद्रीय फिल्म प्रमाणपत्र मंडळानं अलिकडेचं cbfcindia.gov.in हे सुधारित संकेतस्थळ आणि नवीन e-cine हे नवीन मोबाईल अँप चालू झाल्याची...

तुमच्या अस्तित्वाचा स्वीकार, हाच लोकशाहीचा खरा सन्मान – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

मुंबई : पारलिंगी (तृतीयपंथी) समुदायातील व्यक्तींचा मतदार यादीत समावेश व्हावा यासाठी भारत निवडणूक आयोग वचनबद्ध असल्याचे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी म्हटले आहे. आपला...

प्रदूषण नियंत्रणासाठी एकल वापर प्लास्टिकचा वापर नकोच – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : पर्यावरण आणि प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे. त्याचे विपरीत परिणाम ग्लोबल वॉर्मिगच्या स्वरूपात पाहावयास मिळत आहेत. त्यामुळे एकल वापर प्लॅस्टिकचा वापर नकोच, असा...

निराधार बालकांना आश्रय देणारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना

पुणे : बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ सुधारित अधिनियम २०२१ व महाराष्ट्र राज्याचे बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम, २०१८...

‘शासन आपल्या दारी’ उपक्रमा अंतर्गत ३१७ नागरिकांना लाभ

पुणे : जिल्हाधिकारी कार्यालय आणि पुणे तहसील कार्यालयातर्फे पर्वती विधानसभा मतदारसंघातील दत्तवाडी येथे 'शासन आपल्या दारी ' उपक्रमाअंतर्गत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार...

आशियाई ऍथलेटिक्स स्पर्धेत भारताने तीन पदके मिळवली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण कोरियात सुरू असलेल्या वीस वर्षाखालील आशियाई ऍथलेटिक्स स्पर्धेत पहिल्याच दिवशी काल भारताने दोन सुवर्णपदकांसह तीन पदके मिळवली. रेझोअना मल्लिक...