Home Blog Page 104

मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भारतीय जनता पार्टी देशभर महाजनसंपर्क अभियान राबवणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भारतीय जनता पार्टी देशभर महाजनसंपर्क अभियान राबवणार असून, त्याद्वारे ८० कोटी लोकांपर्यंत मोदी सरकारची...

जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी तीन महिने बंद

मुंबई (वृत्तसंस्था) : रायगड जिल्ह्याच्या मुरूड तालुक्यातील राजपुरी ग्रामपंचायत हद्दीतील जंजिरा किल्ला कालपासून पर्यटकांसाठी अचानक बंद करण्यात आला आहे. किल्ला पाहायला आलेल्या पर्यटकांना किल्ला...

सचिन तेंडुलकर यांनी राज्य शासनाच्या ‘स्वच्छ मुख अभियाना’चे सदिच्छादूत म्हणून केला करार

मुंबई (वृत्तसंस्था) : जगविख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी राज्य शासनाच्या ‘स्वच्छ मुख अभियाना’चे सदिच्छादूत म्हणून करार केला असून त्यांच्या आवाहनाला तरुणांसह सर्व स्तरातील नागरिकांमध्ये...

भारताच्या आर्थिक वाढीचा जोर चालू आर्थिक वर्षातही कायम राहण्याचा रिझर्व्ह बँकेचा अंदाज

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चलन फुगवट्याचा दबाव दूर होत असल्यानं, भारताच्या आर्थिक वाढीचा जोर चालू आर्थिक वर्षातही कायम राहण्याची शक्यता रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केली...

देशाच्या सरहद्दीवरच्या आव्हानांचा सामना संरक्षणदलं समर्थपणे करतील असा संरक्षणदलप्रमुखांना विश्वास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युरोपात युद्ध सुरु आहे, चीनने भारताच्या उत्तर सीमेवर सैन्य तैनात केलं आहे तर दुसऱ्या बाजूला शेजारी देशांत आर्थिक आणि राजकीय...

केंद्र सरकारला ९ वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त प्रधानमंत्र्यांनी देशवासीयांचे मानले आभार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं केंद्र सरकार नऊ वर्षं पूर्ण करत आहे. याबद्दल प्रधानमंत्र्यांनी देशवासीयांचे आभार मानले आहेत. सरकारनं देशासाठी...

कामगारांची सुरक्षा आणि कामगारांच्या स्थितीबाबत नवीन कामगार नियमांना राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मुंबई (वृत्तसंस्था) : कामगारांची सुरक्षा, आरोग्य, आणि कामाच्या स्थितीबाबत नवीन कामगार नियमांना राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. केंद्र शासनानं सर्व २९ कामगार कायदे एकत्र...

एन.एस.एफ.डी.सी. कर्जासाठी अर्ज केलेल्यांना मुंबई शहर व उपनगर कार्यालयात संपर्काचे आवाहन

मुंबई : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत चर्मकार समाजातील व्यक्तींचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक...

बचतगटांच्या महिलांना आत्मनिर्भरतेसह शहराच्या सर्वांगीण विकासावर भर देणार – मुख्याधिकारी विकास नवाळे

मुंबई : शहर स्वच्छ, सुंदर आणि विकसित होण्यासाठी स्थानिक नागरिकांचा आणि त्यातही महिलांचा सक्रिय सहभाग असणे आवश्यक आहे. ही बाब विचारत घेऊन फळझाड प्रकल्पाच्या...

एनव्हीएस 01 या दिशादर्शक उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एनव्हीएस ०१ या दिशादर्शक उपग्रहाचं आज सकाळी श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन प्रक्षेपण करण्यात आलं जीएसएलव्ही एफ १२ या उपग्रह...