मुंबई (वृत्तसंस्था) : रायगड जिल्ह्याच्या मुरूड तालुक्यातील राजपुरी ग्रामपंचायत हद्दीतील जंजिरा किल्ला कालपासून पर्यटकांसाठी अचानक बंद करण्यात आला आहे. किल्ला पाहायला आलेल्या पर्यटकांना किल्ला न पाहताच परतावं लागलं. पुढचे तीन महिने आता जंजिरा पर्यटकांसाठी बंद असेल