Home Blog Page 116

महसूल न्यायालयातील अर्धन्यायिक प्रकरणाबाबत भोर येथे ११ मे रोजी विशेष लोकन्यायालयाचे आयोजन

पुणे : महसूल न्यायालयातील अर्धन्यायिक प्रकरणावर तडजोडीने निकाली काढण्याकरीता भोर उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे गुरुवार ११ मे रोजी सकाळी ११ वाजता विशेष लोकन्यायालयाचे आयोजन...

स्वच्छ भारत अभियानाला लोकचळवळीचे स्वरुप – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू २०१४ मध्ये सुरू करण्यात आलेल्या स्वच्छ भारत अभियानाला लोकचळवळीचे स्वरुप आले असून यात देशातील सर्व नागरिकांचा...

पारंपरिक खेळाला नवसंजीवनी

पिंपरी : पूर्वी शाळेला सुट्टी लागल्यानंतर गल्ली - बोळात लपा-छपी, गोटया, चिपळ्या, सागरगोटे इत्यादी खेळासोबत बालचमुंचा किलबिलाट असायचा. परंतु, हल्ली इंटरनेटच्या या काळात हे खेळ...

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याच्या ई-प्रणाली संचाचं उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याच्या ई-प्रणाली संचाचं उद्घाटन काल केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांच्या हस्ते झालं. दादर इथल्या स्वामी नारायण...

श्रीमद्भगवद्गीता हे आपल्या गौरवशाली परंपरेचं निर्मितीस्थान असल्याचं केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीमद्भगवद्गीता हे आपल्या गौरवशाली परंपरेचं निर्मितीस्थान आहे.त्यामुळे भारतीय राष्ट्रजीवनाच्या निर्मितीसाठी त्याचा प्रचार, प्रसार होणं आवश्यक आहेच, मात्र हीच परंपरा आपल्याला संपूर्ण...

फास्टॅग’ प्रणालीद्वारे एकाच दिवसात १९३ कोटी रुपयांहून अधिक पथकर संकलनाचा उच्चांक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘फास्टॅग’ प्रणालीद्वारे टोल अर्थात पथकर संकलनानं ऐतिहासिक टप्पा गाठला असून एकाच दिवसात १९३ कोटी रुपयांहून अधिक पथकर संकलनाचा आजतागायतचा उच्चांक नोंदवला...

शालेय अभ्यासक्रमामध्ये ऍनिमेशन, गेमिंग आणि व्ही एफ एक्स या विषयांचा समावेश केला जाणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लवकरच शालेय अभ्यासक्रमामध्ये ऍनिमेशन , गेमिंग आणि व्ही एफ एक्स या विषयांचा समावेश केला जाईल, असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण...

प्रचारादरम्यान संयम बाळगण्याची आणि आचारसंहितेचं काटेकोर पालन करण्याची निवडणूक आयोगाची सर्व पक्षांना सूचना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्व राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांच्या उमेदवारांनी आणि पक्षांचा प्रचार करणाऱ्यांनी प्रचारादरम्यान जाहीरपणे बोलताना संयम बाळगावा आणि निवडणुकीचं वातावरण बिघडू नये याची...

जीडीपीच्या तुलनेत महाराष्ट्र सर्वात कमी कर्ज असलेलं राज्य

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र हे देशात जीडीपीच्या तुलनेत सर्वात कमी कर्ज असलेलं राज्य ठरलं आहे. विशेष म्हणजे थकीत कर्जाच्या बाबतीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे....

महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करणार

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. यामुळे...