राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद सोडण्याचा शरद पवार यांचा निर्णय
मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय आज मुंबईत जाहीर केला. तसंच राज्यसभा सदस्यत्वाची मुदत संपल्यानंतर कोणत्याही...
राज्यात ६ मेपासून छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिरांचे आयोजन – कौशल्य विकास मंत्री...
मुंबई: कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र घडविण्याच्या उद्देशाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत विद्यार्थी, युवक-युवतींसाठी राज्यातील 36 जिल्ह्यांत जिल्हास्तरावर...
खते, बि-बियाणे शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचवा – पालकमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : खरीप हंगामापूर्वी जिल्ह्यात खते व बियाण्यांचा मुबलक साठा जरी असला तरी तो शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचला पाहिजे अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गडचरोली जिल्ह्याचे...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आयुष्मान भारत योजनेच्या यशाची दिली कबुली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आयुष्मान भारत योजनेच्या यशाची कबुली दिली. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या ट्विटला उत्तर देताना प्रधानमंत्री म्हणाले की,...
राज्यातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह गारपीट आणि मुसळधार पाऊस
मुंबई (वृत्तसंस्था) : बुलढाणा जिल्ह्यात आज दुपारनंतर सर्वत्र वादळी वाऱ्यांसह गारपीट आणि मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. वादळी वाऱ्यांमुळं अनेक ठिकाणची झाडं उन्मळून पडली...
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरूंग स्फोटात ११ पोलिसांना वीरमरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरूंग स्फोटात, ११ पोलीस जवानांना वीरमरण आलं आहे. अरणपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत, आज दुपारी हा हल्ला झाला....
देशभरात १५७ नवीन परिचर्या महाविद्यालयांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात १५७ नवीन परिचर्या महाविद्यालयांना केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीच्या बैठकीत आज हा निर्णय झाल्याचं केंद्रीय...
संयुक्त अरब अमिरातीहून आलेल्या प्रवाशांकडून विनापरवाना परकीय चलन तसंच सोनं जप्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संयुक्त अरब अमिरातीहून मुंबईला येणाऱ्या प्रवाशांकडून महसूल गुप्तचर संचालनालय म्हणजेच DRI च्या अधिकाऱ्यांनी विनापरवाना आणलेलं परकीय चलन, अतिरिक्त भारतीय चलन तसंच...
बनावट ना हरकत प्रमाणपत्राआधारे सुरू असलेल्या १७७ शाळा कायमस्वरूपी बंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बनावट ना हरकत प्रमाणपत्राआधारे राज्यात सुरू असलेल्या ८०० हून अधिक शाळांपैकी १७७ शाळा कायमस्वरूपी बंद कऱण्याचे आदेश देण्यात आले आहेत. येत्या...
स्वाधार योजनेचे ५ कोटी विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार
पुणे : समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ लवकर मिळावा यासाठी विद्यार्थ्यांकडून होणारी मागणी लक्षात घेऊन समाज कल्याण आयुक्त...









