राज्यात सर्वत्र झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान
मुंबई (वृत्तसंस्था) : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानी बाबत मदतीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील असं कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलं आहे. ते आज जालन्यात...
प्रधानमंत्री मुद्रा योजनेला ८ वर्ष पूर्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी आठ एप्रिल २०१५ रोजी आठ वर्षांपूर्वी सुरु केलेली प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना देशातील सुशिक्षित बेरोजगार आणि...
वैयक्तिक शेततळे योजनेचा ४७ शेतकऱ्यांना लाभ
पुणे : मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे घटकाच्या लाभासाठी २०२२-२३ मध्ये संगणकीय सोडतीने जिल्ह्यातील ९४४ लाभार्थ्यांची निवड झाली असून पूर्वसंमती दिलेल्यांपैकी शेततळ्याची...
महात्मा फुले जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन
पुणे : इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) व सहायक आयुक्त, समाज कल्याण, पुणे यांच्या संयुक्त विद्यामाने...
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात गज उत्सव- 2023 चं उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात गज उत्सव- 2023 चं उद्घाटन केलं. हत्ती भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी आहे. म्हणून,...
सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा यांचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा यांना एल्गार परिषद-माओवादी संबंध प्रकरणातला जामीन अर्ज विशेष एनआयए न्यायालयानं काल फेटाळला. विशेष न्यायाधीशांनी दिलेला पूर्वीचा...
राज्यातल्या २ हजार ६६६ सदस्य, आणि १२६ थेट सरपंचांच्या रिक्तपदांसाठी १८ मे रोजी पोटनिवडणूक
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या सव्वीसशेहून जास्त ग्रामपंचायतींमधल्या २ हजार ६६६ सदस्यपदांसाठी तसंच थेट निवडल्या जाणाऱ्या १२६ सरपंचपदांसाठी येत्या १८ मे रोजी पोटनिवडणुका होणार आहेत....
शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते आज रेल्वेने अयोध्येला रवाना
मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते आज रेल्वेने अयोध्येला रवाना झाले. ठाणे इथं मुख्यमंत्र्यांनी या रेल्वेला भगवा...
एमबीएची सीईटी ऑनलाईन परीक्षेत अडचणी आलेल्या विद्यार्थ्यांना आता पुन्हा परीक्षा देता येणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एमबीएची सीईटी ऑनलाईन परीक्षेच्यावेळी आलेल्या तांत्रिक समस्येमुळे काही विद्यार्थ्यांना परीक्षा देताना अडचणी आल्या होत्या. त्या विद्यार्थ्यांना आता २७ एप्रिलला पुन्हा...
चीनी अधिकारी चीनमधील भारतीय पत्रकारांचा निवास सातत्यानं सुविधाजनक करतील अशी भारताला आशा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनी अधिकारी चीनमधील भारतीय पत्रकारांचा निवास सातत्यानं सुविधाजनक करतील अशी भारताला आशा असल्याचं मत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी व्यक्त...









