देशातल्या भ्रष्टाचाराविरूद्ध लढण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव नसल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या भ्रष्टाचाराविरूद्ध लढण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव नसल्याचं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करताना सीबीआयनं मागे हटू...
कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून १ लाख ३७ हजाराहून अधिक लाभार्थ्यांना ८२४ कोटींहून अधिक रकमेचे...
मुंबई : राज्यात कृषी क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची कमतरता जाणवत असल्याने यांत्रिकीकरणाचा पर्याय पुढे आला. कृषी विकासाला गती देण्यासाठी आता यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून बळ देण्यात येत आहे....
पुणे जिल्हा जात पडताळणी समिती कडून ‘समता पर्व’ अंतर्गत विविध उपक्रम
पुणे : पुणे जिल्हा जात पडताळणी समितीमार्फत १ ते ३० एप्रिल या दरम्यान 'समता पर्व' अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत, असे संशोधन अधिकारी...
कचरा संकलन वाहनांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
पुणे : पुणे महानगरपालिकेतर्फे कचरा संकलन करण्यासाठी भाडेतत्वावर घेण्यात आलेल्या ८० वाहनांचे लोकार्पण राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या...
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना दिल्ली उच्च न्यायालयाचे समन्स
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली उच्च न्यायालयानं आज माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर बदनामीच्या एका खटल्यात समन्स...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचा फोन करणाऱ्या आरोपीला बेळगावातल्या कारागृहातून अटक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचे फोन करणाऱ्या जयेश पुजारी उर्फ जयेश कांता याला आज बेळगाव इथल्या हिंडलगा...
जी २० अंतर्गत व्यापार आणि वित्त कार्यसमुहाच्या पहिल्या बैठकीला मुंबईत सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या जी २० अध्यक्षतेखाली व्यापार आणि गुंतवणूक कार्यसमुहाच्या ३ दिवसीय बैठकीला आजपासून मुंबईत सुरुवात झाली. व्यापाराला होणाऱ्या अर्थपुरवठ्यातली तूट वाढते...
भविष्य निर्वाह निधीवर ८ पूर्णांक १५ दशांश टक्के व्याज देण्याची शिफारस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय भविष्य निर्वाह निधी मंडळाच्या विश्वस्त मंडळानं चालू आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर आठ पूर्णांक १५ शतांश टक्के व्याज...
अदानी समुहाच्या व्यवहारांची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याच्या मागणीवरुन संसदेत गदारोळ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अदानी समुहातल्या व्यवहारांच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समितीच्या मागणीसह विविध मुद्यांवरून संसदेच्या दोन्ही सभागृहात आज सलग ११ व्या दिवशी गदारोळ झाला...
नामिबिया इथून भारतात आणलेल्या साशा नावाच्या चित्त्याचा मूत्रपिंडाच्या आजारानं मृत्यू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नामिबिया इथून भारतात आणलेल्या चित्त्यांपैकी साशा नावाच्या चित्त्याचा मूत्रपिंडाच्या आजारानं मृत्यू झाला आहे. मध्यप्रदेशातल्या शेवपूर जिल्ह्यातल्या कुनो राष्ट्रीय उद्यानात या...









