नीरज चोप्राच्या ग्लोरिया स्पोर्ट्स एरेना इथं प्रशिक्षणाच्या प्रस्तावाला मिशन ऑलिम्पिक सेलची मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा याच्या टर्की इथल्या ग्लोरिया स्पोर्ट्स एरेना मधल्या ६१ दिवसांच्या प्रशिक्षणाच्या प्रस्तावाला क्रीडा मंत्रालयाच्या मिशन ऑलिम्पिक...
जुन्या निवृत्ती वेतन योजनेसाठी राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मागे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याची मागणी करत, राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी गेले सात दिवस पुकारलेला संप आज मागे घेतला. सरकार...
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात वन विभागाचे प्रधान सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी यांची उद्या मुलाखत
मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र्र’ या कार्यक्रमात जागतिक वन दिनानिमित्त वन विभागाचे प्रधान सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी यांची मुलाखत प्रसारित होणार...
‘दिलखुलास’ कार्यक्रमात वन विभागाचे प्रधान सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी यांची २१, २२ व २३ मार्च...
मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात जागतिक वन दिनानिमित्त वन विभागाचे प्रधान सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी यांची मुलाखत प्रसारित होणार आहे....
अग्नीवीरांसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात १० टक्के राखीव जागा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृह मंत्रालयानं अग्निवीरांना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानुसार अग्निवीरांना कमाल वयोमर्यादेत...
इन्फ्लुएन्झा H3N2 आणि कोविड१९बाबत राज्यातली आरोग्य यंत्रणा सजग
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातली आरोग्य यंत्रणा इन्फ्लुएन्झा H3N2 आणि कोविड१९बाबत सजग झाली आहे. येत्या काही दिवसात ही रुग्णसंख्या कमी होईल, असा विश्वास आरोग्यमंत्री तानाजी सावंत...
विठाबाई नारायणगांवकर पुरस्कार सोहळा संपन्न
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नवी मुंबई इथं तमाशासम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकर तसंच संध्या रमेश माने आणि तमाशासम्राट अतांबर शिरढोणकर यांना तमाशासम्राज्ञी...
तीर्थक्षेत्र आणि प्राचीन वास्तूंचा विचार करून विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना
मुंबई : पंढरपूर, जि. सोलापूर येथील विकास आराखडा तयार करताना तीर्थक्षेत्र आणि प्राचीन वास्तूंचा विचार करूनच सर्वसमावेशक, सर्व सोयासुविधांयुक्त विकास आराखडा तयार करावा, अशा सूचना...
दूध भेसळ करणाऱ्यांविरोधात मोक्का लावण्याचा राज्य सरकारचा विचार
मुंबई (वृत्तसंस्था) : दूध भेसळ करणाऱ्यांविरोधात मोक्का कायदा लागू करण्यासाठी विचार करण्यात येईल अशी माहिती दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानसभेत दिली....
राज्यातल्या महिला प्रवाशांना आजपासून एसटीच्या सर्व गाड्यांमध्ये लागणार निम्मे भाडे
मुंबई (वृत्तसंस्था) : एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकीट दरात ५० टक्के सूट देण्याचा शासनाचा निर्णय आजपासून लागू करण्यात आला आहे....









