लघु उद्योगाच रूपांतर मध्यम आकाराच्या कंपन्यांमध्ये करण्याचा स्मृती इराणी यांचा महिलांना सल्ला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी आज महिलांना लघु उद्योगाच रूपांतर मध्यम आकाराच्या कंपन्यांमध्ये करण्याचा सल्ला दिला. नवी दिल्ली...
जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करावी या मागणीसाठी विधानपरिषदेत विरोधकांचा गदारोळ आणि सभात्याग
मुंबई (वृत्तसंस्था) : नोव्हेंबर २००५ नंतरच्या कालावधीत सेवेत रुजू झालेल्या १८ लाख सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करावी...
शेतकऱ्यांना ३१ मार्चपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या विभागीय आयुक्तांकडून सर्व बँकांना सूचना – सहकार मंत्री अतुल सावे
मुंबई : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेअंतर्गत अल्पमुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ देण्यात येत आहे. येत्या...
परिवहन महामंडळ, महामेट्रोबरोबर बैठक घेणार – दादाजी भुसे
मुंबई : पुणे मेट्रोच्या कामामुळे पुणे येथील स्थानिक वाहतूक सेवेत बदल करण्यात आला आहे, त्यामुळे राज्य परिवहन मंडळ आणि महामेट्रोबरोबर आज बैठक घेण्यात येईल,...
‘एच३ एन२’ फ्ल्यू संदर्भात काळजी घेण्याचं राज्यसरकारचं आवाहन
मुंबई (वृत्तसंस्था) : 'एच३एन२’ फ्लूचा प्रादुर्भाव वेळीच रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी विधानसभेत आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. नीती आयोगाच्या बैठकीनंतर...
योग महोत्सव २०२३ मध्ये सर्वांनी सहाभागी होण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : योग महोत्सव 2023 मध्ये सर्वांनी सहाभागी होण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथल्या ताल कटोरा स्टेडिअम...
कर्मचारी संघटनांनी त्यांचा प्रस्तावित संप मागे घ्यावा- मुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याच्या मागणीबाबत अभ्यास करण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात येणार असून, कर्मचारी संघटनांनी त्यांचा प्रस्तावित संप...
बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट स्पर्धेतला अंतिम सामना अनिर्णित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट स्पर्धेचा अहमदाबाद इथला सामना आज अनिर्णित राहिल्यानं करंडक भारतानेच राखला आहे. चार सामन्यांच्या मालिकेतला हा...
ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात दोन श्रेणीत भारताला पुरस्कार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्कर पुरस्कारावर दोन श्रेणीत भारताला पुरस्कार मिळाले आहेत. एस एस राजामौली दिग्दर्शित आर आर आर या चित्रपटाच्या नाटू नाटू या...
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राच्या पहिल्याच दिवशी राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरुन गदारोळ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात पहिल्याच दिवशी सत्ताधारी पक्ष सदस्यांनी गदारोळ केल्यानं कामकाज तहकूब करावं लागलं. काँग्रेस नेते राहुल गांधी...









