सामान्य वीज ग्राहकांना कमीत कमी दरात वीज देण्यासाठी शासन सकारात्मक – ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत
मुंबई : सर्वसामान्य वीज ग्राहकांना मिळणारी वीज ही कमीत कमी दराची असावी, याबाबत शासन सदैव सकारात्मक असल्याची ग्वाही ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिली. महाराष्ट्र...
राज्यपालांनी घेतले करवीर निवासिनीचे दर्शन
कोल्हापूर : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज करवीर निवासिनी अंबाबाई-महालक्ष्मीचे दर्शन घेतले. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ...
पाच अब्ज डॉलर्सचं संरक्षणसामुग्री निर्यातीचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं उद्दिष्ट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी पाच वर्षात संरक्षणसामुग्रीच्या निर्यातीसाठी केंद्र सरकारनं पाच अब्ज डॉलर्सचं उद्दिष्ट ठेवलं आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ही माहिती दिली. ते...
अक्षय ठाकूरची दया याचिका फेटाळली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीतल्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणातला दोषी अक्षय ठाकूरची दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल फेटाळली.
यापूर्वी या प्रकरणातले दोषी...
अमेरिकी सिनेटकडून महाभियोगाच्या आरोपांमधून अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप दोषमुक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यावर चालवलेल्या महाभियोगात सिनेटनं त्यांना सर्व आरोपांमधून दोषमुक्त केलं आहे.
सत्तेचा गैरवापर आणि प्रतिनिधी गृहाची अडवणूक केल्याच्या...
राखी हलदरनं पटकावलं सुवर्ण पदक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोलकाता इथं सुरु असलेल्या ३५ व्या राष्ट्रीय महिला भारोत्तोलन स्पर्धेत ६४ किलो प्रकारात बंगालच्या राखी हलदरनं सुवर्ण पदक पटकावलं.
९३ किलो...
डहाणू जवळ बंदराच्या उभारणीला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डहाणू जवळच्या वाढवण इथं नव्या बंदराच्या उभारणीला केंद्रीय मंत्रीमंडळानं तत्वतः मंजुरी दिली आहे.
सुमारे ६५ हजार कोटी रुपये खर्च करुन हे...
नवीन कोरोना विषाणूच्या आव्हानाला अधिक भक्कम निर्धारानं सामोरं जाण्याचं जागतिक आरोग्य संघटनेचं प्रमुखाचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नव्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भव रेखण्यासाठी चीननं केलेल्या उपाययोजनांमुळे इतर देशांमध्ये त्याचा प्रसार व्हायला चांगलाचं आळा बसला आहे, संक्रमण रोखण्याची संधी...
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत ७३ लाखांहून अधिक उमेदवारांना प्रशिक्षण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत ७३ लाखांहून अधिक उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती, केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री आर.के.सिंग यांनी...
मध्य आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेला प्रस्ताव युरोपीय संघानं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मध्य आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेला प्रस्ताव युरोपीय संघानं फेटाळून लावला आहे. प्यालेस्टाईनची आणखी बळकावण्याच्या...









