Home Blog Page 144

वाळू उपशाचं नवं धोरण राज्यसरकार चालू अधिवेशनातच जाहीर करणार

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकार वाळू उपशाचं नवे धोरण याच अधिवेशनात जाहीर करेल. यात वाळू लिलाव बंद करून शासन वाळू उपसा करणार असल्याची घोषणा...

महाराष्ट्रात कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल ३०० रुपये मदत देण्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

मुंबई (वृत्तसंस्था) : अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत...

जांबसमर्थ येथील समर्थ वंशज श्रीराम मंदिर संस्थानच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कृतज्ञता पत्र...

मुंबई : जांबसमर्थ येथील समर्थ वंशज श्रीराम मंदिर संस्थानच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कृतज्ञता पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी समर्थ वंशज भूषण स्वामी, रामदासस्वामी...

संपात सहभागी होणाऱ्या शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करणार – सचिव सुमंत भांगे

मुंबई : दि. १४ मार्च पासूनच्या संपात सहभागी होणाऱ्या शासकीय- निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे सामान्य प्रशासन विभागाचे (सामाजिक विकास समन्वय) सचिव सुमंत भांगे...

राज्याच्या विकासात महिलांचे भरीव योगदान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पालघर : आरोग्य, शिक्षण, उद्योग, प्रशासन अशा विविध क्षेत्रांमध्ये महिलांनी उत्कृष्ट कार्य करून राज्याच्या विकासात आपले भरीव योगदान देतानाच आपली वेगळी ओळख निर्माण केली...

जर्मनीतील हँबर्ग शहरांत झालेल्या गोळीबारांत ७ जण ठार अनेक जण जखमी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जर्मनीतील हँबर्ग शहरांत झालेल्या गोळीबारांत ७ जण ठार आणि अनेक जण जखमी झाले आहेत. गोळीबार करणाऱ्या इसमाला पकडण्यासाठी पोलीस गेले असता...

इन्फ्लुएन्झा A H३ N२ चा फैलाव रोखण्यासाठी खबरदारी घेण्याचं केंद्राचं राज्यसरकारांना आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इन्फ्लुएन्झा A H३ N२ चा फैलाव रोखण्यासाठी खबरदारी घेण्याचं आवाहन केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्य सरकारांना लिहिलेल्या पत्रात...

कांद्याला बाराशे रुपये क्विंटल असा भाव मिळाला पाहिजे असं केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कांद्याचा उत्पादन खर्च आणि बाजारात मिळणारा भाव यात प्रचंड तफावत असून सध्या कांदा उत्पादकांची अवस्था बघता बाराशे रुपये क्विंटल असा भाव...

संरक्षण मंत्रालयाची डॉरनिअर- २२८ प्रकारच्या सहा विमानांसाठी ६६७ कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण मंत्रालयानं भारतीय हवाई दलासाठी डॉरनिअर- २२८ प्रकारच्या सहा विमानांसाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अर्थात एचएएलबरोबर ६६७ कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी केली....

अमेरिकेतली प्रख्यात सिलिकॉन व्हॅली बँक दिवाळखोरीत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेतली प्रख्यात सिलिकॉन व्हॅली बँक दिवाळखोरीत निघाली असून २००८ पासून अमेरिकेतल्या वित्तीय संस्थांच्या बुडीत प्रकरणातली ही दुसरी मोठी घटना आहे....