गरोदर महिलेला सुखरूप रुग्णालयात पोहोचवून जवानांकडून मानवता धर्माची जोपासणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय सुरक्षा जवान जसे देशाचं रक्षण करण्यासाठी सीमेवर सज्ज असतात आणि शत्रूला नेस्तनाबुत करण्यासाठी प्राणांची बाजी लावतात त्याचप्रमाणे हे जवान...
चुकीच्या शब्दांचा वापर टाळावा – भाषातज्ज्ञ भास्कर नंदनवार
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा समारोप
नवी दिल्ली : मराठी भाषा लिहिताना व बोलताना चुकीच्या शब्दांचा वापर टाळणे हेच मराठी भाषा संवर्धनात प्रत्येकाचे योगदान ठरेल, अशा भावना भाषातज्ज्ञ प्रा. भास्कर...
वाडिया रुग्णालयासाठी शासनाकडून २४ कोटी रुपये अनुदानास मान्यता – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई : वाडिया मॅटर्निटी रुग्णालयासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत 24 कोटी रुपये देण्याच्या प्रस्तावास आज वित्त विभागाने मान्यता दिली. त्यानुसार हे अनुदान वाडिया रुग्णालयास उपलब्ध...
‘एसआरए’मधील सदनिकेचे क्षेत्रफळ ५०० चौ.फू. करण्याची वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई : झोपडपट्टी पुर्नविकास धोरणानुसार (एसआरए) पात्र झोपडपट्टीधारकांना मंजूर करण्यात येणाऱ्या सदनिकेचे क्षेत्रफळ 500 चौ.फुटापर्यंत वाढविण्याची मागणी वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री अस्लम...
महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत एक हजार रुग्णालयांचा समावेश करणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे
प्रत्येक तालुक्यामध्ये या योजनेंतर्गत एका रुग्णालयाचा समावेश
मुंबई : सामान्यांना वैद्यकीय उपचारांसाठी सहाय्यभूत ठरणाऱ्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढविण्यात येणार असून राज्यात आता...
“परीक्षा पे चर्चा दो हजार बीस” या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातल्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या महिन्याच्या २० तारखेला, “परीक्षा पे चर्चा दो हजार बीस” या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातल्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार...
पुणे स्मार्ट सिटीच्या सीईओ रुबल अग्रवाल यांनी घेतला स्मार्ट प्रकल्पांचा आढावा
पुणे: कामकाजाची गती वाढविण्यासाठी आणि प्रकल्पांच्या अंमलबजावणीला वेग देण्यासाठी पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी स्मार्ट प्लेस मेकिंग, स्मार्ट रस्ते अशा...
वाळू चोरी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार – जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : वाळू चोरीस आळा घालण्यासाठी महसूल व पोलीस विभागाच्या वतीने वाळू चोरीचा प्रकार निदर्शनास आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी...
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेतील सातवीच्या विद्यार्थांना मिळणार टॅब
पिंपरी : महापालिकेच्या सर्व प्राथमिक शाळांमध्ये बहुतेक शिक्षण घेणारे विद्यार्थी हे गरीब घरातून येत असतात. आपल्या महापालिका शाळांचा दर्जा खाजगी शाळांप्रमाणे अद्यायवत करण्याचा महापालिकेचा...
इंदू मिल येथील स्मारकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची वाढविण्यास मान्यता
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकामधील पुतळ्याची उंची 350 फूट इतकी करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला....









