Home Blog Page 155

राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २७ फेब्रुवारीपासून

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधी मंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २७ फेब्रुवारीपासून मुंबईत सुरु होत असून ते २५ मार्च पर्यंत चालणार आहे.  ९ मार्च रोजी...

देशवासियांच्या समस्यांवर कायमस्वरुपी उपाय देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं प्रधानमंत्र्यांचं राज्यसभेत प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या नागरिकांच्या समस्यांवर कायमस्वरुपी उपाय देण्यासाठी केंद्र सरकार कार्यरत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत केलं. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभार प्रस्तावावर...

मुंबई-अहमदाबाद बुलेट रेल्वे प्रकल्पासाठीच्या जमीन अधिग्रहणात कुठलीही अनियमितता झाली नाही – मुंबई उच्च न्यायालय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई-अहमदाबाद बुलेट रेल्वे प्रकल्पासाठीच्या जमीन अधिग्रहणात कुठलीही अनियमितता झाली नसल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. याप्रकरणी गोदरेज उद्योग समुहानं...

आमदार डॉ.प्रज्ञा सातव यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा रुपाली चाकणकर यांच्याकडून जाहीर निषेध

मुंबई (वृत्तसंस्था) : आमदार डॉ.प्रज्ञा सातव यांच्यावर काल झालेल्या हल्ल्याचा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी जाहीर निषेध केला आहे. याबाबत राज्य महिला आयोगानं...

राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाची तिसरी तुकडी काल भूकंपग्रस्त तुर्कीच्या दिशेनं रवाना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाची तिसरी तुकडी काल भूकंपग्रस्त तुर्कीच्या दिशेनं रवाना झाली. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे राज्यमंत्री व्ही.मुरलीधरन यानी गाझियाबादच्या हिंडन विमानतळावर...

चला जाणूया नदीला अभियान कालावधी १५ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढवणार – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

पुणे : नदी प्रदुषण रोखण्यासह स्वच्छ पाण्याचे महत्त्व आणि त्याबाबतची मानसिकता बदलण्याच्यादृष्टीने ‘चला जाणूया नदीला’ या अभियानाची व्यापक जनजागृती करणे आवश्यक आहे. त्यासाठी या अभियानाचा...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभीष्टचिंतन

मुंबई : राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन अभीष्टचिंतन केले. राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांनी आज सकाळी मुख्यमंत्री श्री. शिंदे...

पोटनिवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत मतदान यंत्रांची सरमिसळ

पुणे : जिल्ह्यातील २१५-कसबा विधानसभा मतदारसंघ आणि २०५-चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीसाठी निवडणूक निरीक्षक नीरज सेमवाल, एस.सत्यनारायण आणि २१५-कसबा विधानसभा मतदारसंघाचे पोलीस निरीक्षक अश्विनीकुमार सिन्हा...

भारताची विश्वासार्हता आणि संधी वाढल्यानं जग भारताकडे आशेनं बघत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सगळं विश्व आज भारताकडे सकारात्मक आणि आशेनं बघत आहे, कारण भारताकडे विश्वासार्हता, वाव आणि संधी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत, असं प्रधानमंत्री...

नीट २०२३ परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप पूर्ण करण्याच्या अंतिम तारीखे वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणासाठीच्या नीट २०२३ परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप पूर्ण करण्याची अंतिम तारीख ११ ऑगस्ट पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला...