बांगलादेशाविरुद्धच्या मालिकेतला पहिला कसोटी क्रिकेट सामना भारतानं एक डाव आणि १३० धावांनी जिंकला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान तीन कसोटी क्रिकेट सामन्यातील पहिला सामना भारतानं जिंकला. इंदूर इथं खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात...
प्रसार माध्यमांनी खोट्या वृत्तांना थारा देता कामा नये – माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय प्रेस दिवसाच्या निमित्तानं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी प्रसार माध्यमांना शुभेच्छा दिल्या आहेत. पत्रकारितेतलं स्वातंत्र्य सशक्त लोकशाहीसाठी...
माध्यमांनी ‘नाही रे’ वर्गाचा आवाज बनावे – ज्येष्ठ संपादक अरुण खोरे
पुणे : आजच्या घडीतील सर्वात मोठी समस्या बनलेल्या फेकन्यूजवर मात करण्यासाठी पत्रकारांनी सत्यनिष्ठा जपण्याबरोबरच 'नाही रे' वर्गाचा आवाज बनण्याची अपेक्षा ज्येष्ठ संपादक अरुण खोरे...
आळंदी कार्तिकी यात्रा सुलभ व सुखकर होण्यासाठी अधिका-यांनी समन्वयाने काम करावे
पुणे : आळंदी कार्तिकी यात्रेत भाविकांना सेवा सुविधा देण्यासाठी आणि भाविकांची यात्रा काळात गैरसोय होणार नाही, यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना तसेच यात्रा सुलभ व सुखकर होण्यासाठी विविध...
‘वसुधैव कुटुंबकम’ संकल्पना भारतीय कुटुंब व्यवस्थेसाठी मार्गदर्शक-उपराष्ट्रपती
नवी दिल्ली : ‘वसुधैव कुटुंबकम’ ही संकल्पना भारतीय कुटुंब व्यवस्थेसाठी प्राचीन काळापासून मार्गदर्शक असून आपली नैतिक आणि सामाजिक-सांस्कृतिक बंध या संकल्पनेभोवती गुंफलेले आहेत असे उपराष्ट्रपती...
कृषी, आदिवासी आणि ग्रामीण क्षेत्रातील शाश्वत विकासासाठी नवीन तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करण्याची गरज :...
मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अॅन्ड अॅग्रीकल्चर तर्फे आयोजित इनोव्हेशन कॉन्क्लेव्ह संपन्न
पुणे : शहरांचा झपाट्याने विकास होत असताना आणि शहरांवरील ताण वाढत असताना या विकासाचे...
निवृत्तीवेतनधारकाच्या निधनानंतर कुटुंब निवृत्तीवेतनधारकाचे निवृत्तीवेतन संयुक्त खात्यात जमा करण्यास मान्यता
संयुक्त खाते नसल्यास स्वतंत्र खाते उघडणे अनिवार्य
मुंबई : निवृत्तीवेतनधारकांचे मासिक निवृत्तीवेतन जमा करण्यासाठी निवृत्तीवेतनधारकांना संयुक्त बँक खाते उघडण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. या खात्याद्वारे केवळ...
उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
पहिले ‘नॉर्थइस्ट अनसंग हिरोज रेड कार्पेट सोशल अवॉर्ड’ प्रदान
मुंबई : देशाच्या पूर्वोत्तर राज्यातील दुर्लक्षित मात्र उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन प्रोत्साहन देण्याचे कार्य कौतुकास्पद...
रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ‘पु.ल. कला महोत्सव २०१९’चा समारोप
मुंबई : पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतर्फे आयोजित पु.ल. कला महोत्सव २०१९ चा समारोप रसिकांच्या उस्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला.
समारोप समारंभाला सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान...
बिरसा मुंडा यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन
पुणे : स्वातंत्र्य सेनानी बिरसा मुंडा यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले.
बिरसा मुंडा यांच्या जयंतीदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी...









