Home Blog Page 169

देशातल्या युवकांमध्ये शिस्त आणि नेतृत्व गुण रुजवण्यात एनसीसीचं योगदान आदर्शवत आहे – जनरल अनिल...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या युवकांमध्ये शिस्त आणि नेतृत्व गुण रुजवण्यात एनसीसी अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेचं योगदान आदर्शवत आहे, असं संरक्षण दलप्रमुख जनरल अनिल चौहान...

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी ३० जानेवारीपर्यंत अर्ज आमंत्रित

मुंबई :  राज्य शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राज्यातील क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा असलेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून क्रीडा  क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या...

लंडनस्थित उद्योगपती संजय भंडारी यांना भारताकडे सोपवण्याला परवानगी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनचे गृहसचिव सुएला ब्रेव्हरमन यांनी संरक्षण दलाला, लंडनस्थित उद्योगपती संजय भंडारी यांना भारताकडे सोपवण्याला परवानगी दिली आहे. भंडारी हे सीबीआय आणि...

नाशिक आणि नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीची बैठक होणार – अजित पवार

मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक आणि नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसंदर्भात उद्या महाविकास आघाडीची बैठक होणार असल्याचं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितलं. ते आज मुंबईत वार्ताहरांशी...

भाजपा अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांची अध्यक्षपदी फेरनिवड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांचा कार्यकाल पुढच्या वर्षी जूनपर्यंत वाढवला आहे. नवी दिल्लीत आज भाजपाच्या  कार्यकारिणी बैठकीत एकमतानं हा...

शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सुनावणीत आजही...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण यावर आज केंद्रीय निवडणूक आयोगापुढे सुनावणी झाली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षप्रमुख पदाचा पाच वर्षांचा...

अब्दुल रहमान मक्की याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत मंजूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने पाकिस्तानस्थित दहशतवादी अब्दुल रहमान मक्की याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलं आहे. लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या आणि २६/११ हल्ल्याचा सूत्रधार...

दिल्लीतील विविध मराठी संस्थांच्या योग्य सूचनांची अंमलबजावणी करणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील विविध मराठी संस्थांकडून येणाऱ्या कृती योग्य सूचनांची अंमलबजावणी केली जाईल, असे राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे...

१८ कोटीच्या कर चोरी प्रकरणी एका व्यक्तीला अटक

मुंबई : बनावट देयक देणाऱ्या करदात्यांसंदर्भात महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाकडून विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. मेसर्स हीर ट्रेडर्सच्या मालकाने बनावट कागदपत्रे वापरून फसव्या...

राज्यावर गुंतवणूकदारांचा विश्वास – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दावोस : जागतिक आर्थिक परिषदेच्या निमित्ताने दावोस दाखल झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज उद्योगांसमवेत विविध सामंजस्य करार करण्यात आले.  दरम्यान, मुख्यमंत्र्यांचे दावोस येथे आगमन...