Home Blog Page 1691

नदीकाठी ३ हजार हेक्टरवर आणि १४० कि.मी अंतरावर वृक्षलागवड वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

मुंबई : राज्यातील नद्यांची प्रदूषणाच्या विळख्यातून सुटका करण्यासाठी ईशा फाऊंडेशनच्या सहकार्याने नदी पुनरुज्जीवन कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. याअंतर्गत नदीच्या दोन्ही किनाऱ्यांपासून १ कि.मी अंतरावर...

कन्या वन समृद्धी योजनेंतर्गत लेकींच्या नावानं लागणार २१ लाखं झाडं

मुंबई : शेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आली तर तिच्या जन्माचे स्वागत म्हणून तिच्या नावाने शेतात, शेतबांधावर १० वृक्षांची लागवड करण्याचा संस्कार वन विभागाने ‘कन्या वनसमृद्धी...

लखनऊमध्ये 5 ते 8 फेब्रुवारी 2020 दरम्यान 11 व्या डिफेक्सोचे आयोजन

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये पहिल्यांदाच डीफएक्सपो इंडिया -2020 च्या 11व्या द्विवार्षिक प्रदर्शनाचे आयोजन होणार आहे. हे प्रदर्शन भारतीय संरक्षण उद्योगाला त्याच्या...

व्हॉटस अ‍ॅपवर पाठवा तक्रारी

पिंपरी : शहरात पावसाळ्यात पडणारे खड्डे दुरूस्त करण्याच्या कामात गती यावी, दुरूस्ती व्हावी, यासाठी महापालिकेने नागरिकांनाही आवाहन केले आहे. नागरिकांनी समस्यांची छायाचित्रे व्हॉटस अ‍ॅपवर...

आशियातल्या प्रदूषणाचा भारतीय उपखंडातल्या नैऋत्य मोसमी पावसावर होणारा परिणाम याबाबत टीआयएफआर-बीएफ(हैदराबाद)कडून अभ्यास

मुंबई: स्थितांबरापर्यंत (पृथ्वीच्या वातावरणातला दुसरा भर) पोहोचणाऱ्या प्रदूषकांच्या अभ्यासासाठी हैदराबादमधील टाटा मूलभूत संशोधन संस्था, बलून फॅसिलिटी (टीआएफआर-बीएफ) गेली चार वर्ष, नासा आणि इस्रोच्या अनेक...

केबल टीव्ही नेटवर्कवर दूरदर्शन वाहिन्या दाखवणे बंधनकारक

नवी दिल्ली : सरकारची धोरणे आणि कार्यक्रम याबाबत अचूक माहितीचा प्रसार करण्यात दूरदर्शनच्या वाहिन्या योगदान देतात. सामाजिक-आर्थिक परिवर्तन, राष्ट्रीय एकात्मतेला प्रोत्साहन, वैज्ञानिक मनोवृत्ती घडवणे...

विसाव्या कारगिल विजय दिवसानिमित्त सीमा सुरक्षा दलाचा विशेष उत्सव साजरा

नवी दिल्ली : कारगिल युद्धाच्या ‘ऑपरेशन विजय’च्या विसाव्या वर्षानिमित्त, लष्करी आणि निमलष्करी दलातल्या सर्व तुकड्यांमध्ये विजयी उत्सव साजरा केला जात आहे. यानिमित्त, ह्या विजयात...

नाविन्‍यपूर्ण उपक्रमांना बँकांचे अर्थसहाय्य मिळावे

केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग व जहाजबांधणी आणि केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री श्री. नितीन गडकरी यांचे प्रतिपादन नागपूर येथे इंडियन बँकेच्‍या क्षेत्रीय कार्यालयाचे...

ओंकार नवलिहाळकर आणि विनीत मालपुरे यांना राष्ट्रीय युवा पुरस्कार

नवी दिल्ली :  कोल्हापूर जिल्ह्यातील ओंकार नवलिहाळकर आणि नाशिक जिल्ह्यातील विनीत मालपुरे या तरुणांची वर्ष 2016-17 च्या राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी निवड झाली आहे. येत्या 12 ऑगस्ट रोजी दिल्लीत या पुरस्कारांचे...

सायबर गुन्ह्यांच्या शोधासाठी तपास यंत्रणा डिजिटल होणे आवश्यक – विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह

महिला व बालकांसंबंधीच्या सायबर गुन्ह्यांच्या प्रतिबंधासाठी कार्यान्वित सीसीपीडब्ल्यूसी या संकेतस्थळविषयक कार्यशाळेस प्रतिसाद मुंबई : वाढत्या डिजिटल आर्थिक व्यवहारांमुळे सायबर गुन्हे वाढत आहेत. या गुन्ह्यांना आळा...