Home Blog Page 1750

देशातील महत्वाच्या 91 धरणांमधील पाणीसाठ्यात 1 टक्क्याने घट

नवी दिल्ली : देशातील महत्त्वाच्या 91 धरणातल्या जलसाठ्यांमध्ये 23 मे 2019 रोजी संपलेल्या आठवड्यात 33.563 अब्ज घनमीटर पाणी शिल्लक असून, एकूण साठवणूक क्षमतेच्या ते 21...

राजधानीत ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी’ दिनाचे आयोजन

नवी दिल्ली : देशाचे माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांची 28 वी पुण्यतिथी ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन’ म्हणून मंगळवारी महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी’ शपथ घेण्यात आली. कोपरनिकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित...

ब्राह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : भारतीय हवाईदलाने एसयू-30 एमकेआय लढाऊ विमानाद्वारे ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. क्षेपणास्त्राने लक्ष्याचा अचूक वेध घेतला. सुपरसॉनिक ब्राह्मोस क्षेपणास्त्राचे वजन 2.5 टन...

लोकसभा निवडणूक मतमोजणीची तयारी पूर्ण

निकालाची माहिती जलद गतीने मिळण्यासाठी विविध सुविधा मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या उद्या दि. 23 मे रोजी राज्यामध्ये होणाऱ्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. जनतेला निकालाची...

चारा छावण्यांतील सोयी, दुष्काळी उपाय योजनांसाठीही आता आमदार निधी वापरता येणार

मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आमदार स्थानिक विकास निधीचा उपयोग करण्यास मान्यता देण्याचा शासन निर्णय आज राज्य शासनाने जारी...

ट्रान्सफर ऑफ क्रेडिट्सच्या लाभासाठी आता १० जूनपर्यंत मुदतवाढ

मुंबई : कौशल्य सेतू अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना ट्रान्सफर ऑफ क्रेडिट्सचा लाभ घेण्यासाठी संबंधित शाळेमार्फत 10 जूनपर्यंत अर्ज करता येतील. महाराष्ट्र राज्य माध्यमिक...

सागरी मत्स्य व्यवसाय प्रशिक्षणासाठी २० जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : ‘सागरी मत्स्य व्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचालन’ या 6 महिन्याच्या प्रशिक्षण वर्गासाठी मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्राकडे दि. 20 जूनपर्यंत...

ईव्हीएम स्ट्राँगरुम्समध्ये पूर्णपणे सुरक्षित – निवडणूक आयोगाने केले स्पष्ट

नवी दिल्ली : मतदान झालेली ईव्हीएम अर्थात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र पूर्णपणे सुरक्षित असल्याचे भारतीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. मतदान झालेल्या ईव्हीएमशी छेडछाड केली...

व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थांनी जागतिक स्तरावरील पद्धतींचा अवलंब करावा – उपराष्ट्रपती

  नवी दिल्ली : जागतिक गुंतवणूकदारांसाठी भारत आकर्षक स्थळ ठरला असल्याचे उपराष्ट्राती एम.व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. ते आज चेन्नईतल्या ग्रेट लेक्स इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या...

मध्यम पल्ल्याच्या भूपृष्ठावरुन हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने मध्यम पल्ल्याच्या भूपृष्ठावरुन हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या चाचणीने महत्वपूर्ण यश प्राप्त केले आहे. पश्चिमी समुद्रकिनाऱ्यावर नौदलाच्या कोची आणि चेन्नई या नौकांद्वारे...