विधानपरिषद लक्षवेधी
सुरजागड लोह प्रकल्पामध्ये रोजगारासाठी स्थानिकांना प्राधान्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही
नागपूर : गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड या लोह प्रकल्पामध्ये जास्तीत जास्त स्थानिक नागरिकांना प्राधान्याने...
अनिल देशमुख यांच्या जामीनाला स्थगिती द्यायला मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
मुंबई (वृत्तसंस्था) : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीनाला आणखी स्थगिती द्यायला मुंबई उच्च न्यायालयाच्या सुटीकालिन पीठानं नकार दिला आहे. त्यामुळं उद्या त्यांची जामीनावर...
वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांना औषध खरेदीसाठी महाराष्ट्र वैद्यकीय प्राधिकरण स्थापन करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांना औषधे आणि अन्य बाबींचा नियमित पुरवठा होण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर महाराष्ट्र वैद्यकीय प्राधिकरण...
महिलांच्या राष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत लवलिना बोर्गोहाईन आणि निखत झरीन यांना सुवर्णपदक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भोपाळ इथं सुरु असलेल्या महिलांच्या राष्ट्रीय मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत लवलिना बोर्गोहाईन आणि निखत झरीन यांना सुवर्णपद मिळालं आहे. अंतिम फेरीच्या लढतीत...
शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर ऊर्जादाता झाला पाहिजे : नितीन गडकरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर उर्जादाता झाला पाहिजे,असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल पुण्यातल्या एका...
जम्मू आणि काश्मीरमधून अग्निपथ योजनेंतर्गत निवडलेल्या अग्नीवीरांची पहिली तुकडी सैन्यात दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीरमधून अग्निपथ योजनेंतर्गत निवडलेल्या ‘अग्नीवीर’ ची पहिली तुकडी भारतीय सैन्य प्रशिक्षणासाठी सज्ज झाली आहे. यामध्ये जनरल ड्युटी, तांत्रिक,...
पुण्यात होणाऱ्या जी २0 बैठकीनिमित्त शहर स्वच्छ ठेवून, आगळ्यावेगळ्या आदरातिथ्याचा अनुभव देण्याचं संपर्क मंत्री...
मुंबई (वृत्तसंस्था) : पुढील महिन्यात पुण्यात होणाऱ्या जी २0 बैठकीनिमित्त आपलं शहर स्वच्छ ठेवून, येणाऱ्या पाहुण्यांना पुणेकरांच्या आगळ्यावेगळ्या आदरातिथ्याचा अनुभव देण्याचं आवाहन जिल्ह्याचे संपर्क मंत्री...
मराठा आरक्षण : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर अधिसंख्य पदनिर्मिती; उर्वरित उमेदवारांसाठीही अधिसंख्य पदे निर्माण करणार...
नागपूर : मराठा आरक्षण कायदा रद्द झाल्यामुळे उमेदवारांना आर्थिक मागास गटातून नियुक्ती दिली. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आल्यानंतर अधिसंख्य पदे निर्माण केली. उर्वरित उमेदवारांसाठीही अधिसंख्य...
सीमा भागातील मराठी बांधवांसाठी घेतलेल्या निर्णयांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून घोषणा
नागपूर : कर्नाटक शासनाच्या मराठी विरोधी प्रवृत्तीचा तीव्र शब्दांत निषेध करणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलेला ठराव विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत एकमताने मंजूर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी...
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यत तंबाखू दुष्परिणामाची माहिती पोहोचवा – हिम्मत खराडे
पुणे : जिल्ह्यात तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत व्यापक स्वरुपात जनजागृती करुन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहचविण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राष्ट्रीय तंबाखू...









