Home Blog Page 193

साहसी पर्यटन उपक्रम राबवणाऱ्यांना नोंदणी बंधनकारक

पुणे : राज्यातील सुरक्षित साहसी पर्यटनासाठी सुनियोजित व्यवस्था निर्माण करण्याच्या अनुषंगाने ‘साहसी पर्यटन उपक्रम धोरण’ राबवण्यात येत असून साहसी पर्यटन उपक्रम राबवणाऱ्या व्यक्ती, संस्था,...

जम्मू-काश्मीरमधल्या स्थितीत लक्षणीय सुधारणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरकारच्या दहशतवादाविरुद्धच्या कठोर धोरणामुळं जम्मू-काश्मीरमधल्या स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. जम्मू-काश्मीरमध्ये २०१८ मध्ये ४१७ दहशतवादी हल्ले झाले होते,...

दक्षिण कमांड द्वारे पुणे येथे जनरल बिपीन रावत स्मृती कार्यक्रमाचे आयोजन

पुणे : भारतीय सशस्त्र दलांचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ दिवंगत जनरल बिपिन रावत यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त दक्षिण कमांडने गुरुवारी एका स्मृती कार्यक्रमाचे आयोजन केले...

अक्कलकोट कर्नाटकात समाविष्ट करण्याची मागणी करणाऱ्या काही गावांची माघार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या, कर्नाटकात समाविष्ट करण्याची मागणी करणाऱ्या काही गावांनी आता माघार घेतली आहे. काही गावांवर कर्नाटकानं दावा केल्यानंतर...

राष्ट्रीय महामार्ग क्रमाक ४ वरील अतिक्रमण व सेवा वाहिन्या काढून घेण्याचे आवाहन

पुणे : राष्ट्रीय महामार्ग क्रमाक ४ वरील खेड शिवापूर-नवीन कात्रज बोगदा-नवले पूल- वारजे दरम्यान दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यांवर अनाधिकृतपणे करण्यात आलेले अतिक्रमण तसेच सेवा...

दर्जेदार आणि विकासात्मक कामाच्या माध्यमातून मुंबईचा कायापालट – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : मुंबईकरांसाठी शहराचा विकासात्मक बदल करण्यास राज्य शासन प्रयत्नशील आहे. रखडलेले प्रकल्प पूर्णत्वास नेऊन आणि या शहराची आंतरराष्ट्रीय पातळीवरील ओळख अधिक ठळक करण्यासाठी...

हायड्रोजनवरील वाहनांच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्रात होणार पहिली गुंतवणूक

‘ट्रिटॉन’च्या सीईओंनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट मुंबई : हायड्रोजनवर चालणाऱ्या वाहनांच्या प्रकल्पासाठी राज्यात मोठी गुंतवणूक होणार असून हा प्रकल्प सुरु करण्यासाठी अमेरिकास्थित ट्रिटॉन...

सभागृहातल्या सदस्यांना जी-२० परिषदेच्याबाबत त्यांच्या सूचना आणि अभिप्राय पाठवण्याची विनंती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी सभागृहातल्या सदस्यांना जी-२० परिषदेच्याबाबत त्यांच्या सूचना आणि अभिप्राय पाठवण्याची विनंती केली आहे. या सूचना संबंधित मंत्रालयं...

त्र्यंबकेश्वर परिसरातलं ९७ चौरस किलोमीटर क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित

मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक जिल्ह्यात, गोदावरी नदीचं उगमस्थान म्हणून ओळख असलेल्या त्र्यंबकेश्वर परिसरातलं ९७ चौरस किलोमीटर क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे....

माझ्या देशावर मारा झाला तर प्रतिकार म्हणून विनाशकारी शस्त्रांचा वापर करणार – व्लादिमीर पुतिन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रशिया अण्वस्त्रांच्या वापरात पुढाकार घेणार नाही, मात्र माझ्या देशावर मारा झाला तर प्रतिकार म्हणून विनाशकारी शस्त्रांचा वापर करणार  असल्याचा व्लादिमीर पुतिन...