Home Blog Page 202

देशभरात संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संविधान दिन आज विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे. भारतीय राज्यघटना खुली, भविष्यवादी आणि पुरोगामी विचारांसाठी प्रसिध्द आहे. तिचा आत्मा युवाकेंद्रित...

संविधान दिनाच्या निमित्ताने तृतीयपंथी मतदार नोंदणी कार्यक्रम

पुणे : भारत निवडणूक आयोगामार्फत १ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला असून संविधान...

भारताचा इतिहास म्हणजे गुलामगिरीची कहाणी नसून शौर्य, त्याग आणि निर्भयतेची गाथा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचा इतिहास म्हणजे गुलामगिरीची कहाणी नसून शौर्य, त्याग आणि निर्भयतेची गाथा आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं....

सातारा जिल्ह्यात पाचशे एकर क्षेत्रात कृषी उद्योग उभारण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुंबई (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला चांगला भाव मिळावा यासाठी सातारा जिल्ह्यात पाचशे एकर क्षेत्रात कृषी उद्योग उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...

केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला दोन हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त थकीत जीएसटी भरपाई जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं, यावर्षी एप्रिल ते जून या काळातल्या थकीत जीएसटी भरपाई पोटी १७ हजार कोटी रुपये आज राज्य आणि केन्द्रशासित...

नवे शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांना परिपूर्ण करणारे – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील

पुणे : नवीन शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांना परिपूर्ण करणारे असून त्यांना उत्तम शिक्षण मिळावे यासाठी जगातील सर्व विद्यापीठांशी करार करण्याचे काम सुरू आहे, असे प्रतिपादन...

पुणे विमानतळावर इंटिग्रेटेड कार्गो टर्मिनल सुरु करणार – केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया

विमानतळावरील अत्याधुनिक सुविधांनी युक्त एअरोमॉल पार्किंगचे उद्घाटन पुणे : कला, संस्कृती, व्यापार आणि शिक्षण क्षेत्रात पुण्याचा जागतिक पातळीवर लौकिक आहे. देश विदेशातील नागरिक पुण्यात येत...

आंतरराष्ट्रीय दर्जाचं कृषी कन्वेंशन केंद्रासाठी १५० कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवल्याची नितीन गडकरी यांची...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागपूर इथं डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मैदानात एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं कृषी कन्वेंशन केंद्र स्थापन केलं जाणार आहे. यासाठी १५० कोटी...

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर येत्या ६ डिसेंबरला सर्वपक्षीय बैठक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं येत्या ६ डिसेंबरला सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत...

जागतिक नेत्यांच्या क्रमवारीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पहिल्या स्थानावर कायम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक नेत्यांच्या क्रमवारीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पहिल्या स्थानावर कायम आहे. अमेरिकेतल्या मार्निंक कन्सल्ट या मानांकन संस्थेनं प्रसिद्ध केलेल्या जागतिक नेतृत्व मानांकनात...