Home Blog Page 218

भौगोलिक स्थिती हे आव्हान असूनही मिझोराम या पर्वतीय क्षेत्रानं मनुष्यबळ विकास क्षेत्रात उत्तम कामगिरी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भौगोलिक स्थिती हे विकासपुढलं गंभीर आव्हान असलं, तरी मिझोराम या पर्वतीय क्षेत्रानं सर्वच क्षेत्रांमध्ये, विशेषतः मनुष्यबळ विकास क्षेत्रात उत्तम  कामगिरी ...

शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज देण्याचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सोलापूर : शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी प्रयत्नशील आहे. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना वीजेची कोणतीही अडचण भासणार नाही, यासाठी वीजेचे सर्व फिडर...

नियोजन विभागाचे संपूर्ण कामकाज यावर्षीपासून संगणकीय प्रणालीद्वारे – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

योजनांच्या अंमलबजावणीत ‘आयपास’ प्रणालीचा प्रभावी वापर करा - जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख पुणे : नियोजन विभागाचे कामकाज या आर्थिक वर्षापासून संपूर्णत: संगणकीकृत प्रणालीद्वारे करायचे असून...

राज्याच्या विकासासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ‘शासन राज्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशाला आणि महाराष्ट्राला विकासात सर्वोच्च स्थानी नेणार’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

बा… विठ्ठला शेतकरी, कष्टकरी वर्गाला सुजलाम सुफलाम कर! ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे श्री...

कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न ; उत्तमराव साळुंखे, कलावती साळुंखे ठरले मानाचे वारकरी पंढरपूर : गोरगरीब जनता, कष्टकरी व शेतकऱ्यांवर येणारी संकटे...

खाजगी दूध उद्योग संघांच्या दुध खरेदी दरात प्रतिलिटर एक रुपयाची घट

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या खासगी दूध उद्योग संघांनी दुधाचा खरेदी दर प्रतिलिटर एक रुपयानं कमी केला आहे. जागतिक बाजारपेठेतल्या दूध भुकटीच्या दरामुळे ही कपात...

शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते माधवराव मोरे यांचं निधन

मुंबई (वृत्तसंस्था) : शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते माधवराव खंडेराव मोरे यांचं काल नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव बसवंत इथं निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या...

राज्यात आज कोविड १९ च्या २५९ नव्या रूग्णांची नोंद

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आज कोविड १९ च्या २५९ नव्या रूग्णांची नोंद झाली, २११ रूग्ण कोरोनामुक्त झाले, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. सध्या राज्यात...

देशातआज सकाळपासून १ लाख १४ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून सुमारे १ लाख १४ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या...

ऑक्टोबर महिन्यात पावसानं झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) : या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात पावसानं झालेल्या नुकसानीसाठी मदत देण्याचा निर्णय काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात...