Home Blog Page 219

३२ व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राला सलग दुसऱ्यांदा दुहेरी मुकुट

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातल्या फलटण इथं ३२ व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत काल महाराष्ट्राच्या मुला-मुलींनी अंतिम फेरीत कर्नाटकवर एका डावानं मात...

राज्य सरकारकडून मुंबईत रोजगार मेळाव्यात सरकारी नोकरीसाठी नियुक्तीपत्र प्रदान

मुंबई (वृत्तसंस्था) : वर्षभरात ७५ हजार जणांना सरकारी नेकऱ्या देणाऱ्या राज्यशासनाच्या महत्वाकांक्षी प्रयत्नाचा पहिला टप्पा आज मुंबईसह राज्यभरात विभागीय स्तरावर संपन्न झाला. आज २...

भ्रष्टाचाराविरुद्ध निर्णायक लढा देण्याची वेळ आली असल्याचं प्रधानमंत्र्यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भ्रष्टाचाराच्या भस्मासुरापासून देशाला दूर ठेवणं आवश्यक असून, भ्रष्टाचाराविरुद्ध निर्णायक लढा देण्याची वेळ आली आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं...

विकास योजना आणि प्रकल्पांची माहिती मुख्यमंत्री डॅशबोर्डद्वारे मिळणार – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शासनाच्या महत्त्वाच्या विकास योजना आणि महत्त्वाच्या विकास प्रकल्पांची सद्यस्थिती नेमकी काय आहे, त्यात काय अडचणी आहेत याची माहिती मुख्यमंत्री (सीएम)...

महिला धोरण सर्वसमावेशक बनवणार – महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई : चौथे महिला मसुदा धोरण आपण सर्वसमावेशक बनवणार असून विभागाने या धोरणाचा मसुदा लवकरात लवकर मंत्रिमंडळ बैठकीत सादर करावा असे निर्देश महिला व...

देशासह महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशासह महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असल्यानं थंडीचा कडाका कमी राहणार असून, डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान कडाक्याची थंडी...

अंधेरी पूर्वसह देशातल्या सात विधानसभा मतदार संघांमधल्या पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या सहा राज्यांमध्ये विधानसभेच्या सात जागांसाठी पोटनिवडणुका होत असून उद्या मतदान होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या अंधेरी पूर्व मतदार संघातल्या एका...

देशात आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २१९ कोटी ६७ लाखाच्या वर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून सुमारे १ लाख ३६ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या...

टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताची बांगलादेशावर पाच धावांनी विजय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज ॲडलेड  इथं झालेल्या सामन्यात भारतानं बांगलादेशावर पाच धावांनी विजय मिळवला. बांगलादेशानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण...

शिक्षकांच्या वाढीव अनुदानाचा प्रश्न सोडवण्याचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचं आश्वासन

मुंबई (वृत्तसंस्था) : घोषित शाळांमधल्या शिक्षकांच्या वाढीव टप्पा अनुदानाचा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलं आहे. वेतन अनुदानाचं सूत्र पूर्वीप्रमाणे...