जलविद्युत प्रकल्पांच्या नूतनीकरणासाठी महिन्याभरात धोरण तयार करा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : राज्यातील आठ जलविद्युत प्रकल्पांच्या नूतनीकरण आणि आधुनिकीकरणासाठी जलसंपदा विभाग आणि महानिर्मिती कंपनीने संयुक्तरित्या महिन्याभरात धोरण तयार करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा व...
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची राष्ट्रीय पोलीस स्मृतीदिनानिमित्त दिवंगत पोलिसांना आदरांजली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पोलिस स्मृतिदिन पोलिस दलात कर्त्तव्य बजावताना ज्या कर्मचाऱ्यांनी प्राण गमावले अशा दिवंगत पोलिस कर्मचाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीतल्या...
उत्तराखंडमधील ३४०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या केदारनाथ आणि बद्रीनाथ धाम येथे भेट दौऱ्यावर आहेत. मोदी यांनी केदारनाथ आणि बद्रिनाथ मंदिरात आज सकाळी पूजा-अर्चा...
पिंपरी चिंचवड परिसरातील रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने करा : पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील
पिंपरी : पावसामुळे शहरातील रस्त्यावर निर्माण झालेले खड्डे तसेच नादुरुस्त रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे तातडीने सुरू करावीत. रस्ते, आरोग्य, पाणी तसेच नागरिकांच्या मुलभूत गरजांचे नियोजन...
वरवंड येथे कासव शिकार प्रकरणी आरोपींना २५ ऑक्टोबरपर्यंत कोठडी
पुणे : वनविभाग पुणे अंतर्गत दौंड वनपरिक्षेत्रातील मौजे वरवंड येथील कानिफनाथ नगर भागात कासव शिकार प्रकरणातील आरोपींना न्यायलयाने वन कोठडी (फॉरेस्ट कस्टडी) सुनावली आहे....
पीएमआरडीएने समाविष्ट गावातील पायाभूत सुविधा विकासावर भर द्यावा : पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील
पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मेट्रो, वर्तुळाकार रस्ता (रिंग रोड) या प्रमुख बाबींसोबतच सर्वसामान्यांसाठी स्वस्त घरे, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा, सांडपाणी प्रक्रिया...
शांतता आणि स्थिरता, हे चीनबरोबर सौहार्दपूर्ण संबंधांसाठी महत्त्वपूर्ण निकष – डॉ.एस.जयशंकर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शांतता आणि स्थिरता, हे चीनबरोबर सौहार्दपूर्ण संबंधांसाठी महत्त्वपूर्ण निकष असल्याचं परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे.
चीनचं परराष्ट्र धोरण आणि...
ब्रिटनमध्ये काही आठवड्यांपूर्वी केलेल्या आर्थिक घोषणा सरकारने घेतल्या मागे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनचे नवे अर्थमंत्री जेरेमी हंट यांनी केवळ एका आठवड्यापूर्वी तिथल्या सरकारनं जाहीर केलेल्या आर्थिक घोषणा मागं घेतल्या आहेत. यात नियोजित प्राप्तीकर...
महाराष्ट्रातील गोरगरीब घरातील लहान बाळांसाठी एवढे कराच ; आमदार लक्ष्मण जगताप यांची आरोग्यमंत्री प्रा....
पिंपरी : जन्मताच ऐकू न येणाऱ्या लहान बाळांवर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व एडीआयपीअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केली जाते. त्यासाठी दोन वर्षापर्यंतची वयोमर्यादा निश्चित करण्यात...
दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी रणनिती आणखी विकसित करण्याची गरज असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी रणनिती आणखी विकसीत करण्याची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. ते आज नवी दिल्ली इथं...









