आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या बैठकीसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन अमेरिकेला रवाना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकीला उपस्थित राहण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन सहा दिवसांच्या दौऱ्यासाठी अमेरिकेला रवाना झाल्या आहेत.
या दौऱ्यात त्या...
महाराष्ट्र देशातील सर्वात प्रगतीशील राज्य – पियुष गोयल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र हे देशातील सर्वात प्रगतीशील, औद्योगिक आणि वेगानं विकसित होणारं राज्य आहे; त्यामुळे महाराष्ट्र पुन्हा एकदा वैभवाचं शिखर गाठेल, असा विश्वास...
सर्वांना परवडण्याजोग्या वैद्यकीय सुविधा भारतातच सर्वात जास्त उपलब्ध – उपराष्ट्रपती जगदीप धनखड
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वांना परवडण्याजोग्या वैद्यकीय सुविधा भारतातच सर्वात जास्त उपलब्ध असल्याचं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे.
फिक्की या उद्योजक संघटनेच्या वार्षिक आरोग्य-...
ऊर्जा विभागाचा लिक्विड नॅचरल गॅस निर्मितीसंदर्भात किंग्स गॅस कंपनीसोबत सामंजस्य करार
मुंबई : लिक्विड नॅचरल गॅस निर्मिती संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विभाग आणि कतार येथील किंग्स गॅस कंपनी यांच्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज...
वित्तीय सेवा विभागाचे सचिव संजय मल्होत्रा यांच्याकडून सक्षमीकरण मोहिमेचा आढावा
पुणे : केंद्राच्या वित्तीय सेवा विभागाचे सचिव संजय मल्होत्रा यांनी जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावर १५ ऑक्टोबर ते २६ नोव्हेंबर या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या ‘आर्थिक समावेशाद्वारे...
राज्य लोकसेवा हक्क आयोग पुणे महसुली विभाग कार्यालयाचे भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन
नागरिकांची सेवा हीच सर्वश्रेष्ठ सेवा या भूमिकेतून काम करावे- राज्यपाल
पुणे : लोकप्रतिनिधी, प्रशासनातील उच्चपदस्थापासून शेवटच्या स्तरातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपण जनतेच्या सेवेसाठीच आहोत; नागरिकांची सेवा हीच...
प्रधानमंत्र्यांच्या हस्ते गुजरातमध्ये ८ हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुमारे ८ हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची गुजरातमधल्या भरुचमध्ये पायाभरणी आणि लोकार्पण केलं. पूर्वी जागतिक...
महिलांच्या आशिया कप टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत भारताचा सामना थायलंडबरोबर सुरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या आशिया कप टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत भारताचा सामना थायलंडबरोबर सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतानं क्षेत्ररक्षणाचा...
एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताकडून दक्षिण आफ्रिकेचा सात गडी राखून पराभव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : झारखंडमधल्या रांची इथं काल झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा सात गडी राखून पराभव केला. तीन सामन्यांच्या या...
पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह जमा करण्यासाठी निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे...
मुंबई (वृत्तसंस्था) : निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना नव्या पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह सुचवण्यासाठी दिलेली मुदत आज संपली. यासाठी शिवसेना...









